Sunday, 20 January 2019

कोकणात नाणार विरोधी संघटनेचा दहीहंडी उत्सव, रिफायनरी हटवा कोकण वाचवा असा संदेश

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

कोकणातील राजापूर पडवे येथील जयश्रीकृष्ण सेवा ट्रस्ट आयोजित साजरा केला जाणारा दहीहंडी उत्सव यावर्षी मात्र वेगळया पध्दतीत साजरा करण्यात येत आहे.

रिफायनरी हटवा कोकण वाचवा असा संदेश यंदाच्या दहीहंडी उत्सवा दरम्यान केला जात आहे.

यंदाची दहीहंडी ही नाणार विरोधी संघटनेची दहीहंडी असून यातून नागरीकांमध्ये जनजागृती व्हावी आणि हा प्रकल्प किती विनाशकारी आहे. 

याचे महत्व पटावे यासाठी यंदा हा उत्सव अशा प्रकारे राजापूर पडवे येथे साजरा करण्यात येत आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य