Wednesday, 16 January 2019

रायगड अपघात : रुग्णालयात शोककळा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड

रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटात बसला झालेल्या भीषण अपघातात दापोली कृषी विद्यापिठातील तीस कर्मचाऱ्यांचा करूण अंत झाला.

या सर्वांचे मृतदेहावरती पोलादपूर येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले यावेळी याठिकाणी नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. ज्या रूग्णालयाने यापूर्वी एवढे रूग्ण पाहिले नव्हते त्याच रूग्णालयात एकाच वेळी एवढ्या सर्वांवरती शवविच्छेदन करण्याचा पहिलाच प्रसंग आला.

पोलादपूरच्या दुर्घटनेत ३३ जणांचा बळी गेला। या दुर्घटनेत कित्येक जणांचे संसार उघड्यावर पडले ,तर कित्येक जणांची स्वप्ने धुळीस मिळाली तर काहींनी आपला आधारवड़च हरवला.

 रायगड अपघात : 24 तासांनंतर सर्व मृतदेह सापडले, बचावकार्य थांबवलं

loading...

Top 10 News

राशी भविष्य