Sunday, 20 January 2019

मुंबई - गोवा महामार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड

रायगड जिल्ह्यात महाडजवळ केंबुर्ली परिसरात दरड कोसळल्याने मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. केंबुर्ली ते वहुर - दासगावदरम्यान खाडीनजीक दरड कोसळल्याने मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. यामुळे महामार्ग बंद करण्यात आले होते. मात्र सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

  • महाडजवळ केंबुर्ली परिसरात दरड कोसळल्यानं मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम
  • मुंबई – गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प
  • सुदैवानं कोणतीही जीवीतहानी नाही.
  • दरडीचा ढिगारा हटवण्यात प्रशासनाला यश
  • महामार्गावरील वाहतूक सुरळीत

अंधेरी पूल दुर्घटनेवरुन हायकोर्टाने खडसावलं महापालिकेला...

मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रेदरम्यान भूस्खलन,पाच भाविकांचा मृत्यू, यात्रेला विश्रांती

मुंबईत येत्या 2 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता...

अंधेरी स्टेशनवर पुलाचा फुटपाथ कोसळला - पाहा फोटो

घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळलं, पायलटसह 5 जणांचा मृत्यू

 

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य