Saturday, 17 November 2018

पालघर समुद्र किनारपट्टीवर ‘फ्लेमिंगो’ या परदेशी पाहुण्यांचे आगमन…

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पालघर

समुद्र किनारा म्हणजे प्रत्येकाच्या आवडीचं ठिकाण असतं, प्रत्येकाला समुद्र किनाऱ्याची एक वेगळीचं भुरळ असते. त्याचप्रमाणे हरियाल या दुर्मिळ पक्षा पाठोपाठ ‘फ्लेमिंगो’ या परदेशी पक्षालाही पालघरमधील समुद्र किनाऱ्यांची भुरळ पडली आहे.

 

flemingo7.png

पालघरमधील पश्चिम किनार पट्टीवरील वाढवन – चिंचणी या भागात ‘फ्लेमिंगो’ हे परदेशी पक्षी पहायला मिळत आहेत.

 

flemingo9.png

दरवर्षी जून महिन्याच्या सुरुवातीस ‘फ्लेमिंगो’ या भागात पहायला मिळतात, मात्र या वर्षी या परदेशी पाहुण्यांनी ‘मे’च्या अखेरीसचं पालघरला आपलं दर्शन दिलं आहे.

flemingo12.png

मागील काही दिवसांपासून चिंचणी – तारापुर – चिंचणी येथील समुद्र किनारी 20 ते 25 फ्लेमिंगो पक्षांचा थवा पहायला मिळत असून त्यांना पाहण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

सुरमई माश्याची चक्क हवेत झेप...

किनाऱ्यावर अडकलेल्या व्हेल माश्याची सुटका

उन्हवरे खाडीत 3 ते 4 फुटांचा डॉल्फीन मासा मृतावस्थेत सापडला

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य