Wednesday, 15 August 2018

नितेश राणेंनी केले शरद पवारांचे कौतुक

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राजकारणापेक्षा क्रिकेटची आवड असल्याची कबुली  काँग्रेस आमदार नितेश राणेंनी कणकवलीमधील पत्रकार परिषद बोलताना दिली.

कुटुंबात एकत्र बसलो तरी निलेश राणे गमतीने नारायण राणेना बोलत असतात. तुमच्यामुळे भारतीय संघाला एक क्रिकेटर मिळाला नाही. नारायण राणे हे एमसीएमध्ये गेले पाहिजे होते.

शरद पवारांचे क्रिकेटमध्ये काम खुप मोठे आहे. पवार साहेबांचं क्रिकेटमधील योगदान म्हणजे त्यांनी आयपीएल आणलं हे फार मोठे अभिनंदन करण्यासारखं आहे. ज्या लोकांना क्रिकेटची आवड आहे त्यांनी क्रिकेटला योगदान द्यावे म्हणून सिंधुदुर्ग मधील कणकवली कलमटमध्ये विनोदी कांबळी अकादमी सुरु करत असल्याचे ते म्हणाले. 

loading...

Top 10 News

Facebook Likebox