Sunday, 20 January 2019

पुण्याच्या एमआयडीसी मधील कंपनीला भीषण आग

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

  • पुणे जिल्ह्यातील रांजनगाव एमआयडीसी मधील k- flex कंपनीला भीषण आग
  • आगीची तीव्रता भीषण
  • अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना
  • आगीची तीव्रता भीषण असल्याने परिसरात सर्वत्र धुराचेच साम्राज्य.
  • अग्निशामक दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू
  • आगीमध्ये कोणी अडकल आहे का याची माहीती अद्यापपर्यंत मिळू शकली नाही
loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य