Tuesday, 20 November 2018

‘सरकारच्या ओठांवर शिवाजी महाराज, पण मनात छिंदम’- अशोक चव्हाण

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, परभणी

या सरकारच्या ओठांवर शिवरायांचं नाव आहे, पण मनात मात्र छिंदम आहे. आणि याच विचारसरणीमधून नगरमधला प्रकार घडलाय, अशी प्रतिक्रिया खासदार अशोक चव्हाण यांनी परभणी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली. गुन्हेगार कुठल्याही पक्षाचे असोत, चौकशी होऊन त्यांच्याविरुध्द कारवाई झालीच पाहिजे, असेही चव्हाण म्हणाले.

आपल्या पक्षातील कोतकर यांच्यावरही या प्रकरणात आरोप आहेत, असं म्हटल्यावर चव्हाण यांनी आमचं कोणालाही समर्थन नाही, पूर्ण माहिती घेतल्याशिवाय मी बोलणार नाही, पण कोणी कोणत्याही पक्षाचा असो त्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे, असेही चव्हाण म्हणाले.

loading...

Top 10 News

राशी भविष्य