Tuesday, 20 November 2018

मुलगी पळून गेल्यानं पित्याची आत्महत्या, युवकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

User Rating: 4 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मालेगाव

मुलगी गावातील मुलाबरोबर पळून गेल्याच्या धक्क्यातून पित्यानं आत्महत्या केल्याची घटना मालेगाव शहरालगत असलेल्या चंदनपुरी गावत घडलीय. गावात राहणाऱ्या 25 वर्षीय रिक्षाचालक युवकाने मुलीला फूस लावून पळवून नेल्याचs उघड झालंय. या प्रकाराचा धक्का बसल्याने मुलीचे वडिल संजय भोसले यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलीय.

मुलीला पळवून नेणाऱ्या युवकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत चंदनपुरीत कडकडीत बंद पाळण्यात आलाय. युवकाला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी केलीय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य