Friday, 16 November 2018

कोल्हापुरात थरकाप उडवणारा अपघात, मृतदेहाचे झाले तुकडे

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर

कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यात कार आणि बाईकचा भीषण अपघात झालाय. औरवाड-नृसिंहवाडीदरम्यानच्या कृष्णा नदीवरील पुलावर हा अपघात झालाय. या अपघातात राहुल चव्हाण यांचा मृत्यू झालाय. या अपघाताची दृश्यं ही थरकाप उडवणारी होती.

अपघातातील राहुल चव्हाणचा पाय मांडीपासून तुटून पुलाच्या ग्रीलमध्ये अकडला आणि त्याचं धड हे नदीत पडले होते.तब्बल साडेपाच तासानंतर नदीपात्रातून राहुलचा मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आलंय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य