Wednesday, 21 November 2018

डीएसके ग्रुपच्या गुंतवणुकदारांची नवी मोहिम

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

डीएसके ग्रुपमध्ये पैसे गुंतवलेल्या हजारो गुंतवणुकदारांनी पैसे मिळावेत यासाठी गुंतवणूक दारांनी सह्यांची मोहिम सुरु केलीय. पुण्यातल्या चिंतरंजन वाटिका येथे एकत्र येत त्यांनी या मोहिमेला सुरुवात केली.या माध्यमातून मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस, रिझर्व्ह बँकेचे गवर्नर, पोलीस आयुक्त, न्यायालय यांना पत्र लिहिले.

मुंख्यमंत्र्यांनी एसआयटीची स्थापना करावी आणि डीएसकेच्या विविध जागा विकण्यास परवानगी द्यावी. याबद्दलचे सुचनापत्र तयार करावे असं या पत्रात नमूद करण्यात आलंय. ज्या बँकानी कोणतीही शहानिशा न करता जी कर्जे दिली आहेत त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी ही सहयांची मोहिम सुरु करण्यात आली आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य