Sunday, 18 November 2018

भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर, वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला खासदारांना निमंत्रणच नाही

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

भाजपच्या वर्धापनदिनानिमित्त पुण्यात 8 एप्रिलला स्नेहमेळावा होणार आहे. मात्र, त्याच्या निमंत्रणपत्रिकेवर पुण्यातील लोकप्रतिनिधींची नावे नाहीत. या निमंत्रणपत्रिकेत शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौर मुक्ता टिळक यांच नावच नाहीय.

तसेच राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, आमदार आणि राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनाही डावलण्यात आलंय. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत वाद आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य