Thursday, 17 January 2019

पुणे रेल्वेचा दोन दिवसीय मेगाब्लॉक

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

पुणे रेल्वे स्थानकावरील फ्लॅट क्रमांक 3 आणि 4 यांना जोडणाऱ्या पादचारी पुलाचे गर्डर टाकण्याचं काम रेल्वेकडून हाती घेण्यात आलंय. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस सकाळी साडेआठ ते दुपारी अडीच वाजेपर्यंत हे काम चालणार आहे. या कामामुळे मेगाब्लॉक असणार आहे. पुणे -लोणावळा लोकलच्या फेऱ्या आणि काही पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती मध्य रेल्वेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आलीय.

कोणत्या रेल्वे गाड्या रद्द असतील :

99806 पहाटे 5.45 ला सुटणारी पुणे-लोणावळा लोकल

99805 सकाळी 7.25 ला सुटणारी लोणावळा- पुणे लोकल

71407 डा. सकाळी 10.32 ला सुटणारी पुणे-दौंड डेमू लोकल

51318 सकाळी 11.15 ला सुटणारी पुणे- कर्जत पॅसेंजर

99816 दुपारी 12.15 ला सुटणारी पुणे- लोणावळा लोकल

51452 दुपारी 12:10 वाजता सुटणारी बारामती- पुणे पॅसेंजर दौंडपर्यंत धावेल

51421 दुपारी 14:25 ला सुटणारी पुणे-निजामाबाद पॅसेंजर दौंड येथून सुटेल

99815 दुपारी 14.50 ला सुटणारी लोणावळा -पुणे लोकल

 

51317 दुपारी 15.10 ला कर्जत येथून सुटणारी कर्जत-पुणे पॅसेंज

loading...

Top 10 News

राशी भविष्य