Wednesday, 15 August 2018

कोल्हापूर महापालिका पोटनिवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडीची बाजी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर

कोल्हापूर महापालिका पोटनिवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडीनं बाजी मारली आहे.

भाजप-ताराराणी आघाडीचे रत्नेश शिरोळकर विजयी झालेत.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांचा त्यांनी पराभव केला.

शिरोळकर यांना 1 हजार 399 तर लाटकर यांना 1 हजार 119 मतं पडलीत.

loading...

Top 10 News

Facebook Likebox