Friday, 18 January 2019

लखनऊमध्ये प्रथेला बगल देत बकरी ईद साजरी...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

देशभरात बकरी ईद उत्साहात साजरी केला. मात्र या प्रथेला बगल देत लखनऊमधील काही लोकांनी इको फ्रेंडली बकरी ईद साजरी केेली.

बकरी ईदला जनावराचा बळी न देता केक कापून साजरी करण्याची ही कल्पना निराळीच आहे. 

लखनऊमधील एका बेकरीत हे केक विकण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. त्या बेकरीत बकरीचे चित्र असलेला केक खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका ग्राहकाने बकरी ईद साजरी करत असताना बकरा कापू नये असं आवाहन केलं आहे. यावेळी बकरी ईद साजरी करत असताना कुणीही बकरा कापू नये, तर त्याजागी केक कापावा असं मी सर्वांना आवाहन करत असल्याचंही त्या ग्राहकाने म्हटलं आहे. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य