Thursday, 17 January 2019

केरळला पुरानंतर साथीच्या आजारांचं आव्हान...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

केरळमध्ये आता पावसानं विश्रांती घेतली आहे. पण आता आव्हान आहे ते पुरानंतर पसरणाऱ्या साथीच्या आजारांचं...

त्यासाठी आता इथली आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. केरळच्या चेंगन्नूर इथल्या सर्वात मोठ्या रेस्क्यू कॅम्पमध्ये कोट्टयाम आणि अलपिया या दोन पूरग्रस्त जिल्ह्यातल्या नागरिकांसाठी राहण्याची सोय करण्यात आली आहे. याठिकाणी त्यांच्यासाठी आरोग्यसेवा देखील पुरवण्यात येत आहे.

प्रदुषित पाणी आणि वातावरणातील बदल यामुळे संसर्गजन्य आजार पसरण्याची मोठी शक्यता असून या आजारांपासून बचाव करण्यासाठी आरोग्य विभागाकडून योग्य त्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

पाहा याबाबत अधिक माहिती - 

loading...

Top 10 News

राशी भविष्य