Thursday, 17 January 2019

इम्रान खान पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

  • पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इम्रान खान विराजमान
  • इम्रान खान यांनी घेतली पंतप्रधानपदाची शपथ
  • इम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान

पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी थोड्या वेळापूर्वीच पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

पंतप्रधानपदाच्या निवडीसाठी पाकिस्तानच्या नॅशनल असेंबलीमध्ये काल मतदान झालं. यात इम्रान खान यांनी १७६तर विरोधी उमेदवार शहाबाज शरीफ यांना ९६ मते मिळाली. पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवडून येण्यासाठी नॅशनल असेंबलीच्या सदस्याला १७२ मते मिळवावी लागतात. निवडणुकीत इम्रान खान यांच्या पक्षाला २७२ पैकी ११६ जागांवर विजय मिळाला होता. इम्रान यांनी अन्य छोटया पक्षांचा पाठिंबा मिळवून बहुमताचा आकडा गाठला आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य