Wednesday, 16 January 2019

वाजपेयींचे पार्थिव भाजप मुख्यालयात दाखल...

Previous Next

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं वयाच्या 93 व्या वर्षी निधन झालं आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कवी, साहित्यिक, पत्रकार, राजकारणी असे व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू असलेल्या वाजपेयींच्या निधनाने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे.

वाजपेयींच्या निधनानंतर देशभरात 7 दिवसांचा दुखावटा जाहीर करण्यात आला आहे.

आज संध्याकाळी 4 वाजता राजघाटाजवळ राष्ट्रीय स्मृती स्थळ या ठिकाणी वाजपेयींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.

वाजपेयींचे पार्थिव देह भाजप मुख्यालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा मुख्यालयात दाखल झाले.

तसेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू यांनी वाजपेयींचे अंत्यदर्शन त्यांच्या निवासस्थानी जाऊन घेतले.

तसेच वाजपेयींचे अंत्यदर्शन घेण्यासाठी उध्दव ठाकरेही मुख्यालयात दाखल झाले.

 

अशुभ '13' अंकाशी वाजपेयींचं खास नातं

भारतरत्न अटलजींसाठी सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर...

 

निरोप एका युगाला...

वाजपेयींना अखेरचा निरोप - Pics

वाजपेयींच्या अंत्यदर्शनाला आलेल्या स्वामी अग्निवेश यांना मारहाण...

वाजपेयींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मानसकन्या नमिता यांनी दिला मुखाग्नी

वाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध, नगरसेवकाला मारहाण

राज ठाकरेंची व्यंगचित्राद्वारे अटलजींना श्रद्धांजली...

जाणून घ्या वाजपेयींच्या संपत्तीबद्दल...

वाजपेयी यांच्या अंत्यविधीला पाकिस्तानचेही प्रतिनिधी उपस्थित...

वाजपेयींचे मराठी प्रेम

वाजपेयींचे पार्थिव भाजप मुख्यालयात दाखल...

अशुभ '13' अंकाशी वाजपेयींचं खास नातं

वाजपेयींच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार...

वाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीतील 5 निर्णायक घटना!

भारतरत्न अटलजींसाठी सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर...

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कारकीर्द...

अटलबिहारी वाजपेयींसाठी देशभरात प्रार्थना, देशातील सर्व नेते एम्समध्ये दाखल...

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य