Thursday, 17 January 2019

जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिदवर गोळीबाराचा प्रयत्न...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली 

जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिदवर गोळीबाराचा प्रयत्न केला गेला. अज्ञातांनी केलेल्या या गोळीबारातून उमर खालिद हा थोडक्यात बचावला आहे.

  • उमर खालिदवर गोळीबाराचा प्रयत्न
  • थोडक्यात बचावला उमर खालिद
  • जेएनयू विद्यार्थी नेता उमर खालिदवर हल्ल्याचा प्रयत्न
  • उमर खालिद गोळीबारातून थोडक्यात बचावला
  • अज्ञाताकडून उमेर खालिदवर गोळीबाराचा प्रयत्न

हे आहेत उमर खालिद - 

  • उमर खालिद हा डीएसयू अर्थात डेमोक्रेटिक स्टूटंड युनियनचा नेता 
  • जेएनयू आणि दिल्ली विद्यापीठात ही युनिअन कार्यरत
  • डीएसयूला भाकपची (माओवादी) विद्यार्थी संघटना मानलं जातं.
  • युनियनकडे बौद्धिक पातळीवर धुरा सांभाळण्याचं काम पाहतात.
loading...

Top 10 News

राशी भविष्य