Wednesday, 16 January 2019

छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत 14 नक्षलवादी ठार...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली 

छत्तीसगडमध्ये सुरक्षा यंत्रणा आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत 14 नक्षलवादी ठार करण्यात आले आहेत.

सुकमा जिल्ह्यात सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. सुरक्षा यंत्रणांना मिळालेलं हे मोठं यश मानलं जात आहे. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऑपरेशन अद्याप सुरु असून १६ शस्त्रं जप्त करण्यात आली आहेत.14-maoist-killed-in-encounter-in-chhatisgarh

 • कोंटा जंगलातील घटना
 • चकमक अजूनही सुरुच आहे
 • छत्तीसगडमध्ये चकमकीत 14 नक्षलवादी ठार
 • सुकमा जिल्हातली  गोलपाली पोलिस स्टेशनच्या हद्दीतली घटना
 • सिआरपीएफ जवानांसोबतच्या चकमकीत ठार
 • नक्षलवाद्याकडून शस्त्रास्त साठा, दारुगोळा जप्त
 • चकमक अजूनही सुरुच आहे
 • या ठिकाणी 100 पेक्षा जास्त मावोवादी असल्याचा संशय़
 • आतापर्यंत 4 आईईडी, 16 शस्त्र जप्त केलेत
 • सुकमा जिल्हातल्या गोलापल्ली पोलिस स्टेशन अंतर्गत आणि कोंटा या भागातली ही घटना आहे
 • नक्षलवादी असल्याची सुचना मिळाल्य़ानंतर एसपीनी टिम रवाना केली
 • मावोवाद्यांनी पोलिस पथकावर  गोळीबार सुरु केला
loading...

Top 10 News

राशी भविष्य