Thursday, 17 January 2019

मी भाषणात काय बोलावे ? मोदींचा भारतीयांना सवाल...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्ट दिनानिमित्त आपल्या भाषणासंदर्भात देशातील नागरिकांना आवाहन केले आहे. नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून देशातील सर्व नागरिकांना साद घातली आहे.

15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी मी भाषणामध्ये काय बोलावे ?  याबबात तुम्ही काय विचार करता आसा सवाल करत पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियाद्वारे भारतातील सर्व नागरिकांना आपले विचार आणि मते माझ्याबरोबर शेअर कराव्या असे सांगितले आहे.

याआधीही नरेंद्र मोदींनी 'मन की बात' या कार्यक्रमात नागरिकांना आपले विचार आणि मतं मांडण्याची संधी दिली आहे

 

या ट्विटमध्ये मोदी काय म्हणाले 

यावर्षीही स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या भाषणात मी काय बोलावे याबाबत नागरिकांनी थेट सूचना द्या

नरेंद्र मोदी अॅपद्वारे तुम्ही आपल्या सूचना माझ्यापर्यंत पोहोचवू शकता

तसेच याव्यतिरिक्त तुम्ही MyGov.in वर देखील माझ्यासोबत तुमचे विचार शेअर करू शकता

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य