Wednesday, 16 January 2019

राहुल गांधींची झप्पी झाली ट्रोल...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भर लोकसभेत चक्क मिठी मारली आणि सगळेच चकीत झाले. ही एेतिहासिक घटना सोशल मीडियात ट्रोल झाली आहे.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य