Sunday, 20 January 2019

मार्क झुकरबर्ग ठरला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

जगातील प्रत्येकजणाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असलेल्या फेसबुक या सोशल नेटवर्किंग कंपनीचा संस्थापक मार्क झुकरबर्गने श्रीमंतांच्या यादीत तिसरा क्रमांक पटकावला आहे. जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती वॉरेन बफे यांना मागे टाकतं,

34 वर्षीय मार्क झुकरबर्गने टॉप-3 मध्ये जागा मिळवली आहे, आणि विशेष महणजे श्रीमंतांच्या यादीतील प्रथम तिघेही तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचेचं संस्थापक आहेत.

अॅमेझॉन डॉट कॉमचे संस्थापक जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत, तर मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा बिल गेट्स दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

तसेच तिसऱ्या क्रमांकावर बर्कशायर हाथवेचे अध्यक्ष 87 वर्षीय वॉरेन बफे होते. मात्र फेसबुकच्या समानतेनं 2.4 टक्के जास्त घेतल्यानं त्यांची जागा झुकरबर्गने मिळवली आहे.

झुकरबर्गची संपत्ती 81.6 अब्ज डॉलर्स इतकी असून, बफे यांच्या संपत्तीपेक्षा झुकरबर्गची संपत्ती 373 दशलक्ष डॉलर्सने जास्त आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य