Thursday, 17 January 2019

पर्वतामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, सुषमा स्वराज यांची ट्विटरवरुन माहिती

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 
वृत्तसंस्था, दिल्ली 
 
पर्वतामध्ये मध्यरात्री झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बालीवरुन निघणाऱ्या ४५० विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. बाली विमानतळावर ५०० हून अधिक भारतीय नागरिक अडकले असण्याची शक्यता आहे, यासंदर्भात त्यांनी सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरुन माहिती दिली आहे.
 
नॉर्थ बाली मध्ये ज्वालामुखी मुळे सर्व विमानाच्या फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये १०० भारतीय लोक विमानतळावर अडकले असून ते भारत सरकारच्या मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.
 
loading...

Top 10 News

राशी भविष्य