Tuesday, 22 January 2019

अनुकृती वासने जिंकला 2018 फेमिना मिस इंडिया किताब ...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

2018 फेमिना मिस इंडियाचा किताब तामिळनाडूच्या अनुकृती वासने जिंकला आहे. मिस इंडिया बनवण्याआधी अनुकृती वास मिस तामिळनाडू राहिलेली आहे. अनुकृती वासला फेमिना मिस इंडिया 2018 चा ताज मिस वर्ल्‍ड मानुषी छिल्लरने घातला आहे.

मिस इंडिया 2018 स्पर्धेत अनुकृति वासने फर्स्ट रनर अप हरियाणाच्या मीनाक्षी चौधरी आणि सेकंड रनर अप आंध्र प्रदेशच्या श्रेया रावला हरवून हा ताज आपल्या नावावर केला आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य