Tuesday, 20 November 2018

भैयूजी महाराजांचे आत्महत्येपूर्वीचे शेवटचे ट्विट...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वत्तृसंस्था, इदूर 

आध्यात्मिक गुरु भैयूजी महाराज यांनी इंदूरमधील आपल्या राहत्या घरी स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या केली आहे. भैयूजी महाराजांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

भैयूजी महाराज यांनी आत्महत्या करायच्या 2 तास आधी एक ट्विट केले होते ज्यामध्ये त्यांनी सर्वांना ‘महाशिवरात्री’च्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यासोबतच शिवमंत्रासह शंकर भगवानांचा एक फोटोही पोस्ट केला आहे.

भैय्यूजी महाराज यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ...

आध्यात्मिक गुरु भैयुजी महाराज यांची आत्महत्या...

loading...

Top 10 News

राशी भविष्य