Wednesday, 14 November 2018

हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर समीर टायगरला कंठस्नान

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, श्रीनगर

पुलवामामध्ये तब्बल नऊ तासांपासून दहशतवाद्यांशी सुरू असलेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर समीर टायगरला कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे. काश्मीरमधील पोस्टर बॉय आणि दहशतवादी बुरहाण वानीचा वारस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टायगरचा खात्मा करण्यात आल्यानं हिजबुलचं चांगलंय कंबरडं मोडलं आहे.

टायगरसोबत असलेल्या आकिब खान नावाच्या दहशतवाद्यालाही ठार करण्यात आलं असून पुलवामात आणखीही काही दहशतवादी लपलेले असल्यानं चकमक सुरूच असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य