Thursday, 17 January 2019

गडचिरोलीनंतर छत्तीसगडमध्येही नक्षलवाद्यांचा खात्मा, 7 नक्षलवादी ठार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, छत्तीसगड

गडचिरोलीपाठोपाठ छत्तीसगडमध्येही नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. पोलीस आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीत 7 नक्षलवादी ठार झालेत. बिजापूरच्या भुपालपल्ली जंगलात ही कारवाई करण्यात आली आहे.

तेलंगणा आणि गडचिरोलीच्या लागून हा परिसर आहे. ठार केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये 5 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे. त्यांच्याकडील मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

अद्यापही कोंबिग ऑपरेशन सुरू असल्याची माहिती आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य