Wednesday, 21 November 2018

‘कठुआसारख्या घटना लज्जास्पद: राष्ट्रपतीची तिखट प्रतिक्रिया

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

कठुआ बलात्कारावर तीव्र प्रतिक्रिया उमटलेल्या असतानाच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही त्यावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केलीय. 'स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही अशा प्रकारच्या घटना देशात घडत आहेत. या घटना देशासाठी लज्जास्पद असून आपण कोणत्याप्रकारचा समाज घडवत आहोत, याचा आता आपण विचार करायला हवा. असा संताप राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केलाय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य