Wednesday, 21 November 2018

किनाऱ्यावर अडकलेल्या व्हेल माश्याची सुटका

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, ब्राझील

ब्राझीलच्या रिओ दि जेनेरीओमध्ये किनाऱ्यावर अडकलेल्या महाकाय व्हेल माशाला वाचवण्यात यश आलंय. हा महाकाय व्हेलमाशा भरतीच्या वेळी वाहत किनाऱ्यावर आला होता. मात्र किनाऱ्यावरील वाळूमुळे त्याला तिथून बाहेर पडणं मुश्कील झाले.

यावेळी तिथे जमलेल्या काही जागृक लोकांनी त्याला सोडवण्यासाठी प्रयत्न केला. या लोकांनी एकत्र येत दोरीच्या सहाय्याने त्याला पाण्यात ओढलं. आणि या महाकाय माशाची तिथून सुटका केली.

loading...

Top 10 News

राशी भविष्य