Sunday, 18 November 2018

जामनेर नगरपालिका निवडणूक; साधना महाजन 8 हजार 353 मतांनी विजयी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, जामनेर

जामनेर नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षा साधना महाजन 8 हजार 353 मतांनी विजयी झाल्यात. साधना महाजन या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी आहेत.

साधना महाजन यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाच्या अंजना पवार उभ्या होत्या.

loading...

Top 10 News

राशी भविष्य