Wednesday, 16 January 2019

श्रीनगरच्या बाजारात भीषण आग, 7 घरं जळून खाक

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, श्रीनगर

श्रीनगरच्या उर्दू बाजार परिसरात आग लागल्याची घटना घडली. बाजारपेठेत रहिवासी भागात ही आग लागल्याने एकच गोंधऴ उडाला.

या आगीत 7 घरं जळून खाक झालीत. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही.

loading...

Top 10 News

राशी भविष्य