Thursday, 15 November 2018

किडनीच्या विकाराने अरुण जेटली त्रस्त

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी मुंबई

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली सध्या किडनीच्या विकाराने त्रस्त आहेत. लवकरच त्यांचे ऑपरेशन होणार आहे. त्यामुळे त्यांनी पुढील महिन्यातील लंडनचा दौराही रद्द केलाय.

प्रकृती अस्वस्थतेमुळे काही दिवस ते घरूनच त्यांच्या खात्याचं काम पाहणार आहेत. संसर्गापासून बचाव करण्यासाठी त्यांना सार्वजनिक ठिकाणी जाण्या-येण्यास मनाई करण्यात आलीय.

त्यामुळे सोमवार पासून ते त्यांच्या कार्यालयातही जाऊ शकले नाहीत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य