Wednesday, 21 November 2018

कालव्यात कोसळून ट्रॅक्टरचा भीषण अपघात, 9 महिलांचा मृत्यू

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, तेलंगणा

तेलगंणमधील नालगोंडा जिल्ह्यातील वाड्डीपाटला गावाजवळ एका ट्रॅक्टरला भीषण अपघात झाला. अपघाताच्यावेळी या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये 30 शेतमजूर होते. या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झालाय. मजूरांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली वाड्डीपाटला गावाजवळ पलटी होऊन कालव्यात कोसळली.

या दुर्घटनेत ट्रॅक्टरमधील सर्व महिलांचा मृत्यू झाला. हे सर्व मजूर पादामाती थांडा गावात राहणारे असून ते पुलीचीरला गावात शेत मजुरीच्या कामासाठी जात होते त्यावेळी हा अपघात घडला. पोलीस आणि स्थानिकांनी आतापर्यंत नऊ मृतदेह बाहेर काढले आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य