Tuesday, 20 November 2018

''कामकाज चालत नसेल, तर तो माझा दोष नाही''- सुब्रमण्यम् स्वामी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी संसदेत कामकाज न झालेल्या 23 दिवसांचं वेतन आणि भत्ते न घेण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केलाय. मी रोज संसदेत जात होतो, पण जर कामकाज सुरळीत पार पडत नसेल तर त्यात माझी काय चूक.

मी राष्ट्रपतींचा प्रतिनिधी आहे, जोपर्यंत ते सांगत नाहीत तोपर्यंत मी माझा पगार घेणार नाही असं कसं म्हणू शकतो’, असं सुब्रमण्यम स्वामी बोलले आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य