Wednesday, 14 November 2018

'कॉम्प्युटर बाबांना' मध्यप्रदेशात राज्यमंत्रिपदाचा दर्जा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मध्य प्रदेश

'कॉम्प्युटर बाबांना' मध्यप्रदेशात राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळालाय. स्वामी नामदेव त्यागी यांना कॉम्प्युटर बाबा म्हणून ओळखलं जातं. कॉम्प्युटरसारखे डोके चालत असल्याने ते या नावाने प्रसिद्ध आहेत.

त्यांच्याकडे हेलिकॉप्टर असून2013 मधील कुंभमेळ्यात हेलिकॉप्टरने येण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केल्याने ते चर्चेत आले होते.

कॉम्प्युटर बाबांसोबत नेहमी लॅपटॉप असतो. याशिवाय त्यांच्याकडे नवीन उपकरणे, वाय- फाय सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेला मोबाईलही आहे.  

loading...

Top 10 News

राशी भविष्य