Thursday, 17 January 2019

पाकच्या कुरापती सुरुच, भारताचं चोख प्रत्त्युत्तर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

जम्मू-काश्मीरच्या सीमा रेषेवर पाकच्या कुरापती सुरुच असल्याचं दिसून येतंय. कृष्णा घाटी परिसरात पाकनं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. त्यात परभणीचे शुभम मस्तपुरे यांना वीरमरण आलंय.

पाकच्या गोळीबारात भारतीय सैन्यातील 4 जवान जखमी झाले आहेत. यात तीन अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. भारतीय सैन्यानेही पाकला चोख प्रत्युत्तर दिल्याचे सैन्याच्या प्रवक्त्यांनी सांगितलंय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य