Thursday, 17 January 2019

जम्मू-काश्मीर शोपियनमध्ये सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक,तिघांचा खात्मा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

जम्मू-काश्मीरमधील शोपियन येथे सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या या चकमकीत एक जवान जखमी झाला. तर द्रगडमध्येसुध्दा एक जवान जखमी झाल्याचं समजतंय.

शोपियन येथे दहशतवाद्यांकडून सतत कुरापत काढली जातेय. त्याला चोख उत्तर देण्यासाठी आपले सुरक्षा जवान कायमच सज्ज असतात. सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमधील या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा झालाय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य