Tuesday, 20 November 2018

आता भ्रष्ट अधिकाऱ्यांना पासपोर्ट नाही

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

ज्या सरकारी अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप आहे. किंवा ज्यांच्यावर भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल असेल. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना पासपोर्ट न देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय.

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने हे महत्त्वाचं पाऊल उचललंय.  

loading...

Top 10 News

राशी भविष्य