Thursday, 17 January 2019

अण्णांचा एल्गार,फडणवीस अण्णांशी चर्चेसाठी दिल्लीला रवाना

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

दिल्लीत अण्णा हजारांच्या आंदोलनाचा सातवा दिवस सुरु आहे. तरीही सरकराकडून अण्णांच्या मागण्यासाठी अजून कोणीही चर्चेसाठी न आल्याने अण्णांच्या राळेगणसिध्दीमधील संतप्त ग्रामस्थांनी सामूहिक आत्मदहन करण्यावर ठाम आहेत. यासाठी मंदीरासमोर लाकडे टाकून ठेवली आहेत.

कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडु नये यासाठी पोलिसांनी मात्र मोठ्या प्रमाणात तैनात प्रांतअधिकारी आणि पोलीस उपअधीक्षक गावात ठाण मांडून अण्णांच्या समर्थनार्थ एकाच वेळी नगर, सुपा, पारनेर, शिरूर, टाकळी, ढोकेश्वर सर्व ठिकाणी रास्ता रोको केलाय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य