Saturday, 22 September 2018

सोने-चांदीच्या दरात वाढ

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालंय. दिल्लीतील सराफ बाजारात सोन्याच्या दरात 250 रुपयांनी वाढ झालीय.

यामुळे सोन्याचा दर 31 हजार 750 रुपये प्रति दहा ग्रॅम झालाय. तर चांदीच्या दरात 50 रुपयांनी वाढ होत 39 हजार 550 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचलाय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य

Facebook Likebox