Thursday, 17 January 2019

बसने अमरनाथला जाताय? घालावे लागणार बुलेटप्रुफ जॅकेट

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, अमरनाथ

गुजरातमधून बसने अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी बुलेटप्रुफ जॅकेट बंधनकारक करण्याचा निर्णय गुजरात सरकारनं घेतलाय.

या निर्णयामुळे गुजरातमधील टूर ऑपरेटर कंपन्यांनी नाराजी व्यक्त केली असून या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास भाविकांना यात्रेसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

सततच्या होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यामुळे गुजरात सरकारने हा निर्णय घेतला आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य