Sunday, 18 November 2018

आम आदमी पक्षाला दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

दिल्ली उच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाला मोठा दिलासा दिलाय. न्यायालयानं आपच्या 20 आमदारांना पुन्हा आमदारकी बहाल करण्याचा निर्णय घेतलाय. या आमदारांना अपात्र ठरवण्यात आलं होतं.

निवडणूक आयोगाने 19 जानेवारीला लाभाचं पद बाळगल्या प्रकरणी आपच्या 20 आमदारांना अपात्र ठरवण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे केली होती.

निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात आम आदमी पार्टीने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

loading...

Top 10 News

राशी भविष्य