Wednesday, 16 January 2019

वर्गातील हजेरीच्या मुद्द्यावरून जेएनयूचे विद्यार्थी आक्रमक

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

दिल्लीतील जेएनयू विद्यापीठाचे विद्यार्थी हजेरीच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झालेत. ज्या विद्यार्थ्यांची हजेरी कमी आहे त्यांच्यावर कारवाई करू, असा इशारा जेएनयूकडून देण्यात आला होता.

त्यानंतर जेएनयूचे विद्यार्थी चांगलेच आक्रमक झालेत. हा वर्गातील हजेरीचा मुद्दा आता थेट रस्त्यावरच पोहचलाय. दिल्लीत संसदेसमोर जाऊन या संतप्त विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं.

loading...

Top 10 News

राशी भविष्य