Thursday, 17 January 2019

...म्हणून जम्मू काश्मीरला जाणं टाळावं; अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाची सूचनावली

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, अमेरिका

भारतात सतत होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमुळे अमेरिकेने अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाने पर्यटकांसाठी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. 

अमेरिकेने आपल्या पर्यटकांसाठी अॅडवायजरी काढली आहे. ज्या नागरिकांना भारतात प्रवास करायचा आहे, त्यांनी जम्मू काश्मीरला जाणं टाळावं, असं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. श्रीनगर, गुलमर्ग, पहलगाम यांसारख्या पर्यटनस्थळांवर हिंसाचाराच्या घटना घडू शकतात. भारतीय प्रशासन परदेशी पर्यटकांना शक्यतो इथे जाण्यापासून मज्जाव करते, असे अमेरिकेने म्हटले आहे.

विशेषत: जर महिला भारतात जाणार असतील तर त्यांनी आपल्या सुरक्षेची नीट काळजी घ्यावी. श्रीनगर, गुलमर्ग, पहलगाम यांसारख्या पर्यटनस्थळांवर हिंसाचाराच्या घटना घडू शकतात. भारतीय प्रशासन परदेशी पर्यटकांना शक्यतो इथे जाण्यापासून मज्जाव करते, असं अमेरिकेने म्हटले आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य