Monday, 19 November 2018

होमी वारा यांना गुगलचा सन्मान

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भारताच्या पहिल्या महिला छायाचित्रकार होमी व्यारावाला यांची आज 104 वी जयंती आहे.

यानिमित्त सर्च इंजिन गुगलने डुडलच्या माध्यमातून होमाई यांना आदरांजली वाहिली.

होमी व्यारावाला यांचा जन्म 9 डिसेंबर 1913 रोजी गुजरातमध्ये झाला होता.

पुढे त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाच्या एका फोटोग्राफर अन् अकाउंटंटशी लग्न केले.

होमाई व्यारावाला यांनी स्वतंत्र भारतातील पहिल्या तीन दशकांतील अनेक घटनांची क्षणचित्रे आपल्या कॅमेऱ्यात कैद केली होती.

loading...

Top 10 News

राशी भविष्य