Tuesday, 22 January 2019

स्विस बँकेत पैसा लपवणाऱ्या भारतीयांची नावे आता सहज समजणार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

स्वित्झर्लंडच्या बँकांमधील भारतीयांच्या खात्यांची माहिती मिळणं आता शक्य होणार आहे. त्यासाठी एक विशिष्ट करार करण्यात आला आहे. ज्याला स्वित्झर्लंडमधील संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील ‘कमिशन फॉर इकॉनॉमिक अफेअर्स अँड टॅक्सेस’या अर्थविषयक समितीने मंजुरी दिली आहे.

हा करार प्रत्यक्षात आल्यास पुढील वर्षापासूनच माहितीची देवाणघेवाण होऊ शकेल. या माहितीमध्ये खाते क्रमांक, नाव, पत्ता, जन्मतारीख, करसंबंधी क्रमांक, व्याज, विम्याच्या पावत्या, खात्यातील शिल्लक आणि मालमत्तांच्या विक्रीतून मिळालेली रक्कम यांचा समावेश असणार आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य