Tuesday, 13 November 2018

...म्हणून शिवसेना गुजरातची निवडणुक लढणार; संजय राऊतांनी दिली महत्वाची माहिती

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

गुजरात निवडणुकीवर महाराष्ट्रातील राजकारण सध्या चांगलचं ढवळून निघतंय. भाजप आणि शिवसेनेत गुजरात निवडणुकीवरून कुरघोडीचं राजकारण सुरू असल्याचं पाहयला मिळतयं.

मुंबई आणि राज्यातील पैसा हा गुजरात निवडणुकीत पाण्यासारखा ओतला जात असल्याचं धक्कादायक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊतांनी केले. तर, कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातरचं गुजरातेत 40 ते 50 जागा लढविणार असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य