Tuesday, 13 November 2018

अभिमत विद्यापीठांबाबात सर्वोच्च न्यायालयाने दिले महत्वाचे निर्देश

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

देशातील अभिमत विद्यापीठांना त्यांच्या नावात  केवळ विद्यापीठ हा शब्द वापरण्याऐवजी अभिमत विद्यापीठ हा शब्द वापरावा लागणार आहे.

विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी सर्वोच्च न्यालयानं निर्देश दिलेत.

5 दिवसांच्या आत आदेशाची अंमलबजावणी करण्यास सर्वोच्च न्यायलायानं सांगितलंय. महाराष्ट्रातील 21 विद्यापीठांचा यात समावेश आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य