Friday, 18 January 2019

या तरुणाने खुर्चीसह हवेत उडुन केला एक अनोखा पराक्रम

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

आजकाल सगळ्यांना वाटतं की, 'आज कुछ तुफानी करते हैं' आणि या तुफानी विचारांनी ते झपाटले जातात. असाच एक तुफानी विचार दक्षिण आफ्रिकेतील टॉम मॉर्गन या तरुणानं केला आणि तो प्रत्यक्षातही उतरवूनही दाखवला. त्याने अक्षरश: खुर्चीसकट हवेत उडून दाखवल आहे.

त्याचा हा पराक्रम बघून नक्कीच थक्क व्हायला होतं. टॉमनं 100 फुग्यांमध्ये हेलियम गॅस भरली आणि स्वत: बसलेल्या खुर्चीभोवती हे फुगे बांधले. हळूहळू खुर्ची हवेत उडू लागली आणि टॉम खुर्चीसह तब्बल 16 मैलपर्यंत उडू लागला. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य