Saturday, 17 November 2018

सरकार पून्हा एकदा करणार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचा लिलाव

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

2 वर्षापूर्वी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या दोन हॉटेलचा लिलाव करण्याचा प्रयत्न सरकारनं केला होता. आता पुन्हा एकदा केंद्रीय वित्त मंत्रालयानं दाऊदच्या 6 संपत्तीचा लिलाव करण्याची घोषणा केलीय.

तस्करी आणि आंतरराष्ट्रीय मॅनिप्युलेटर प्रशासकांनी याबाबत 14 नोव्हेंबरला संपत्तीचा लिलाव होईल अशी जाहिरात वर्तमानपत्रात दिली होती. त्यात साडे पाच कोटी रुपयांची बोली लावण्यात आली होती.

 

दाऊदच्या या संपत्तींचा होणार लिलाव

हॉटेल रौनक

हॉटेल दिल्ली जायका

माजगावमधील पर्ल हार्बरच्या इमारतीत फ्लॅट

दादरीवाला चाळीतील रूम

औरंगाबाद येथील फ्लॅट

शबाना गेस्ट हाऊस

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य